GET 50% DISCOUNT OFFER
मी Ashish T. Padalkar (B.Com – Financial Market), एक Investor आणि Professional Stock Market Trainer आहे.
मी 2008 पासून Stock Market closely observe आणि actively practice करत आहे, त्यामुळे market मधील बदल, cycles आणि real behavior याचा मला सखोल अनुभव आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही 500+ पेक्षा जास्त seminars successfully conduct केले आहेत, ज्यामध्ये हजारो लोकांना Stock Market बद्दल योग्य मार्गदर्शन दिलं आहे.
👉 यामुळे आम्हाला लोकांची गरज, त्यांचे doubts आणि market बद्दलची वास्तविक समस्या समजली आहे.
📊 Industry Experience & Market Understanding
✔ 2008 पासून market मधील practical exposure
✔ Broking Industry आणि Stock Market मधील major changes प्रत्यक्ष अनुभवलेले
✔ Market cycles, volatility आणि trend shifts याबद्दल deep understanding
👉 “Market फक्त theory ने नाही, तर experience ने समजतो” — हाच माझा विश्वास
🧠 Practical Learning From Big Players
मी स्वतः experienced big players (professional investor) यांच्या मार्गदर्शनाखाली practical training घेतली आहे.
त्यामुळे:
Market मध्ये big players कसे काम करतात
Price movement कसा तयार होतो
Smart money कसं move होतं
👉 याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे — आणि हेच knowledge मी माझ्या students ला शिकवतो
🎓 B.Com (Financial Market)
3 वर्षे financial market चे सखोल शिक्षण (theory + practical)
Portfolio Management आणि Risk Management मध्ये मजबूत पाया
👉 त्यामुळे मी तुम्हाला फक्त trading नाही, तर smart investment planning सुद्धा शिकवू शकतो
✔ Portfolio Management
✔ Risk Management Techniques
✔ Intraday & Swing Trading Strategies
✔ Chart Analysis (Candlestick, Support-Resistance)
✔ Market Psychology & Discipline
💡 Why I Started This Institute
आजच्या काळात market मध्ये खूप misguidance, fake promises आणि shortcuts दिले जातात.
लोकांना योग्य knowledge नसल्यामुळे ते loss करतात.
👉 म्हणूनच मी Ashish Stock Trading Institute सुरू केलं —
एकच उद्देश:
लोकांना प्रामाणिक (Honest) मार्गदर्शन देणे
Proper Investment आणि Trading मधील फरक समजावणे
लोकांना market मध्ये survive आणि grow होण्यास सक्षम बनवणे
❤️ My Belief
“मला फक्त पैसे कमवायचे नाहीत,
तर तुमच्यासारख्या students सोबत एक strong आणि successful trading family तयार करायची आहे.”
🚀 My Commitment
1.तुम्हाला zero पासून confident trader बनवणे
2.तुमचं capital सुरक्षित ठेवायला शिकवणे
3.तुम्हाला independent decision maker बनवणे
🔥 Learn From Real Experience – Not Just Theory!
📲 आजच Call Button वर क्लिक करा आणि अनुभवी Trainer कडून Trading शिकण्याची संधी मिळवा!
🎯 Limited Seats Available – आजच तुमचं Admission Confirm करा.
CALL NOW - 8468855884